माहिती

, , No Comments
विद्यांचा अधिपती बुद्धिदाता म्हणून ओळखण्यात येणार्याश्रीगणेशाचा जन्मोत्सव अर्थात गणेशोत्सव हा संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव! भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीस आपण मनोभावे गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतो. त्याची श्रद्धेने पूजा करतो. आरती, भजन, पूजन, प्रसाद, नैवेद्य अशा अनेक तर्हेने बाप्पाला साद घालतो आणि पूनर्मिलापाची वेळ येते तेव्हा मनात  बाप्पाचं मनोहारी रूप साठवून जड अंत:करणाने निरोप देऊन पूनर्मिलाप करतो. पण पूनर्मिलाप केल्यानंतरची परिस्थिती काय असते? ती मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळते का



याचं उत्तर नाही, असंच येईल!

मग, अशा स्थितीत शाश्वत पर्यावरणास सहाय्य ठरेल, असा पर्याय काय? हा प्रश्नही तात्काळ समोर येतो. तर मग या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘इको-फ्रेंडली गणेश’! 

0 comments:

Post a Comment